आम्ही बापुची बाळे – विशालसिंह थोरात

आम्ही बापुची बाळे........ 
नाही घाबरत कोणाला........ 
आमचा पाठीराखा अनिरुद्धराया........ 
आजी आमची जगदम्बा........ 
प्रत्येक अडचणित आम्हाला सहाय करी...... 
मी तुला कधीच टाकणार नाहीे......... 
ही अनिरुद्धरायाची  ग्वाहीे........ 
कष्टवितो बापू तुला आम्ही........ 
तरी एका शब्दाने न तू बोली............ 
न बोलता फक्त प्रेम करीेत तो राही........ 
मिरवतो आम्ही बापूची बाळे म्हणून........ 
तुझा हात सदैव आमच्या डोक्यावर....... 
- विशालसिंह थोरात 
वज्रेश्वरी उपासना केंद्र

लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.

या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.

Scroll to top