Many people ask me as to why you love your Sadguru so much. I tell them that there is only one reason: “Love for him is without any reason…”.Like how human beings cannot stay without oxygen, in the same manner, it is impossible for me to stay without him. I know even if there is no one standing beside me, in bad times he will be the one holding my hand and saying “Mee tula kadeech taaknar naahi”. He has always stood by me like my dad. he is my best friend and I love him a lot ?
? Blessed to have him in my life ❤
– Abhishekhsinh Shahasane
मोठ्या आई ने पाठवलं
रक्षिण्या श्रद्धावाना
अनिरुद्ध बनून आला
हाच माझा कृष्णा ||1||
बोलना बापू बोलना…
बोलना बापू बोलना…
तुझ्यासाठी जगतो बापू
तुझ्यासंगे जाणार
तुझ्याविना जीवनाला
अर्थ ना उरणार||2||
माझ्यासाठी झटतो बापू
माझ्यासाठी लढतो
क्षणोक्षणी बापू माझा
सोबत असतो||3||
बोलना बापू बोलना…
बोलना बापू बोलना…
तुझ्यासंगे हसणं बापू
तुझ्यासंगे खेळणं
तुझ्यातच रमण बापू
हेच माझं जगणं||4||
तुझ्या चरणांशी बापू
भक्तिभाव चैतन्य
हेच माझं मागणं
आता राहू अंबज्ञ||5||
बोलना बापू बोलना…
बोलना बापू बोलना…
– अभिषेकसिंह शहासने
लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.
या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.
अलीकडील पोस्ट
- ॐ शिवनारायणाय नम: – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १
- श्री हनुमान पौर्णिमा उत्सव
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १०
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ८
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ९