३६) ’भक्त’ आणि ’श्रद्धावान’ या संज्ञांचा अर्थ काय आहे?उत्तर – भक्ती करतो तो ’भक्त’ आणि भक्तिभाव चैतन्यात राहतो तो खरा भक्त अर्थात ’श्रद्धावान’.