हे सदगुरुराया !! काय तुझी ही रं माया।
प्रेमाची भूक लाविली - २
लाविलीसी तू र राया। भक्तीमार्गे॥१॥
दो-दो बाजू तू माझी करी।
पिपासा न तृप्ती भरी।
एकाच वेळी ती तूझ्या परी।
काय तूझी ही र करणी॥२॥
सुख येवो अथवा ना येवो।
विभक्ती ही दूर झडो।
अहं चा तो हा सोहम् होवो।
पदी जडो माझी साद॥३॥
- रेश्मावीरा नारखेडे

लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.
या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.
अलीकडील पोस्ट
- ॐ शिवनारायणाय नम: – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १
- श्री हनुमान पौर्णिमा उत्सव
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १०
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ८
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ९