प्रेम म्हणजे …..
तुझं माझ्यासोबत प्रत्येक क्षणाला असणं म्हणजे प्रेम.
प्रेम म्हणजे …..
साद घालताच मी, तुझा आलेला प्रतिसाद म्हणजे प्रेम.
प्रेम म्हणजे …..
माझ्या आधीच माझ्या संकटापुढे तुझं उभं असणं म्हणजे प्रेम.
प्रेम म्हणजे …..
तुझ्या तसबिरीला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्या पितृवचनातून मिळणं म्हणजे प्रेम.
प्रेम म्हणजे …..
तुला प्रत्येक गोष्ट माहित असतानाही सर्वांत आधी तुलाच येऊन सांगणं म्हणजे प्रेम.
प्रेम म्हणजे …..
बापुराया !! तुझा प्रत्येक शब्द ऐकत असताना डोळ्यातून वाहणारा प्रत्येक आनंदाश्रु म्हणजे प्रेम.
खरंच बाबा ! तुझ्या प्रेमाची वेळो-वेळी जाणीव होणं आणि तरीही तु नामानिराळा राहणंही तुझ्याच आमच्यावर असणा-या निरपेक्ष प्रेमाची साक्ष आहे.
मी अंबज्ञ आहे बाबा ?
लव्ह यु फॉरेव्हर ?❤
– सुयशावीरा बापर्डेकर ?

लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.
या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.
अलीकडील पोस्ट
- ॐ शिवनारायणाय नम: – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १
- श्री हनुमान पौर्णिमा उत्सव
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १०
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ८
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ९