सावळा अनिरुद्ध हरि,
देई प्रेमाच्या लहरी…
चाले हा तीन पावली,
भक्तीला देई नवांकुर पालवी…
पहिले पाऊल त्याचे अकारण कारुण्य,
प्रेम ह्याचे अनुभवूनी जाहलो आम्ही धन्य…
दुसरे पाऊल त्याचे भक्ती हेच असे,
स्वयंभगवान त्रिविक्रम अमुचा त्रिदेही दिसे…
तिसरे पाऊल त्याचे अपरंपार क्षमा,
नामस्पर्श दिले त्याने रामा रामा आत्मारामा….
अंबज्ञ नाथसंविध्
लव यू डॅड ?
अंबज्ञ अनघावीरा मोरे
(भुसावळ आणि गंगापूर रोड उपासना केंद्र, नाशिक)

लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.

या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.

Scroll to top