ब्रह्मांडाची जननी आदिमाय,
लेकुरवाळी माझी प्रेमळ‌ आई,
महाप्राण हनुमंत घेई ठाव ‌हदयाचा,
सेतु बांधी‌ हदयी भक्तिभावाचा,
गगनभरारी घेई असुरनाशासी,
तात बनुनी मार्गावरी आणी,
ञिविक्रम ‌अनिरूध्द माझा स्वयंभगवान,
बाळालागी टाकी तीन पाऊल,
रुपे‌ याची अनंतची अनंत,
श्रीराम माझा ञिविक्रम स्वयंभगवान

अंबज्ञ नाथसंविध
अंबज्ञ गीतावीरा मुंडये
(खारीगाव उपासना केंद्र)

लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.

या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.

Scroll to top