हृदयाची गाथा, मी सांगू कुणास आत्ता
तूच माझा सांगाती हो ना रे त्रिविक्रमा..
तुझे बोल जरी मनास कळले
तरी ते ना वळले, ते तूच वळव ना रे त्रिविक्रमा
तुझे ते बोल करती मनास शांत
तरी ते मन चंचल, ते तूच शांत कर ना रे त्रिविक्रमा
सदैव मनात उठती प्रश्नाची असंख्य वादळे
अश्या ह्या प्रसंगी उत्तरांची वर्षा कर ना रे त्रिविक्रमा
तुला मी जे सर्व सांगितले, तू ते सर्व केले
मग मला समजले माझे उत्तर हे तूच त्रिविक्रमा
माझे उत्तरही तूच प्रश्न ही तूच रे नाथसंविध्
मन ही ना माझे ते पण तुझे मग का मी घाबरू
तूच माझा सांगाती सदैव आहेस त्रिविक्रमा
तूच माझा सांगाती सदैव आहेस त्रिविक्रमा...

-सिद्धांतसिंह जयवंत, चेंबूर उपासना केंद्र
लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.
या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.
अलीकडील पोस्ट
- ॐ शिवनारायणाय नम: – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १
- श्री हनुमान पौर्णिमा उत्सव
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १०
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ८
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ९