२३) त्रिविक्रमाच्या दर्शनाचे माहात्म्य काय?

उत्तर – त्रिविक्रमाच्या दर्शनामुळे कुणाही भक्ताला प्रथम प्राप्त होते ती मनःशांती. कुणाला शंभर टक्के मनःशांती मिळेल, कुणाचे मन पन्नास टक्केच शांत होईल. पण त्रिविक्रमाच्या तसबिरीच्याही दर्शनानंतर मन जराही शांत झाले नाही असे कधीच होत नाही आणि होणारही नाही.

Scroll to top