९) मानवाचे भय कशा प्रकारे नाहीसे होते?

उत्तर – माझी परमेश्वरावरील भक्ती ज्या प्रमाणात माझ्या अंतर्मनाचा ताबा घेते, त्याच प्रमाणात माझ्या अंतर्मनात दडलेली अनेक भये नाहीशी होत राहतात.
हेच ते भक्तीचे फल.

Scroll to top