११) प्रत्येक जीवात्म्याचा पुरुषार्थ कशात आहे?

उत्तर – प्रत्येक जीवात्म्याचा पुरुषार्थ ह्यातच आहे की, मृत्यूचे भय व मरणाची आगतिकता पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे. जीवन सफल करायचे असेल तर मला माझ्या जीवनात तृप्ती, शांती, समाधान आणणे आवश्यक आहे.

Scroll to top