२९) स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या सार्वभौम मंत्रगजराच्या प्रथमार्ध आणि द्वितियार्ध याचा अर्थ काय आहे?

उत्तर – या सार्वभौम मंत्रगजराचा प्रथमार्ध म्हणजेच श्रध्दावानांनी त्रिविक्रमाची व त्रि-नाथांना केलेली प्रार्थना आणि ह्या सार्वभौम मंत्रगजराचा द्वितियार्ध म्हणजेच भगवान त्रिविक्रमाकडून श्रद्धावानांसाठी येणारा कृपेचा स्त्रोत अर्थात प्रसाद. हा महामंत्र सार्वभौम आहे. कारण हा एकमेवाद्वितीय असा परिपूर्ण मंत्र आहे. जेथून हा मंत्र सुरू होते तेथेच येऊन थांबतो, म्हणजेच वर्तुळ पूर्ण होते.

Scroll to top