२२) त्रिविक्रमाचे प्रमुख कार्य कोणते?

उत्तर – सर्व सच्च्या श्रद्धावानांचे पाप म्हणजेच हलाहल विष प्राशन करणे हे त्रिविक्रमाचे प्रमुख कार्य आहे आणि म्हणूनच हा एकमेव असा आहे की ज्याचे चरण पूर्ण विश्‍वासाने धरणार्‍या, पाहणार्‍या व त्यांचे स्मरण करणार्‍या सच्च्या श्रद्धावानाचे प्रत्येक पाप हा फक्त लहानशा चुकांमध्ये परिवर्तित करीत राहतो.

Scroll to top