२) खरा भक्त कोणास म्हणावे?

उत्तर – ज्याने आपल्या भूतकाळातील मिळविलेल्या ज्ञानानुसार, वर्तमानकाळात विवेक धारण करून भविष्यकाळातील चिंता आणि निश्चित कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मसातत्य राखले तोच खरा अर्जुन, तोच खरा जय आणि तोच खरा शिष्य, तोच खरा भक्त.

Scroll to top