उत्तर – प्रारब्ध म्हणजेच मन आणि हे मन बदलणे म्हणजे मी माझे प्रारब्ध बदलणे आणि ही बदलण्याची क्रिया म्हणजे अंधाराचे रूपांतर प्रकाशात करण्याची क्रिया, माझ्या मनाच्या दुबळेपणाचेच रुपांतर माझ्या मनाच्या सामर्थ्यात करण्याची क्रिया; हाच एकमेव खराखुरा चमत्कार.