Discourse of Sadguru Shree Aniruddha
(Thursday. 29 December 2022)
This discourse in Marathi, dated 29th Dec 2022, is the first discourse by Sadguru Aniruddha Bapu from the series 'Trivikram Anant Namavali'. Starting by giving references to Trivikram found in various spiritual texts, Sadguru Bapu explains various attributes of Swayambhagwan Trivikram. After explaining what sheer love is, Sadguru Aniruddha reassures Shraddhavans that Swayambhagwan Trivikram controls the human Mana, Prana and Pradnya as well as past, present and future and desires to make us completely fearless.
सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी २९ डिसेंबर २०२२ रोजी केलेले हे प्रवचन 'त्रिविक्रम अनंत नामावली' या मालिकेतील त्यांचे पहिले प्रवचन आहे. विविध अध्यात्मिक ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या त्रिविक्रमाचे संदर्भ देऊन सुरुवात करून, सद्गुरु बापू जणू स्वयंभगवान त्रिविक्रमाचे गुणसंकीर्तन आमच्यासाठी येथे करत आहेत. खरे प्रेम म्हणजे काय हे समजावून सांगितल्यानंतर, सद्गुरु अनिरुद्ध श्रद्धावानांना आश्वस्त करतात की स्वयंभगवान त्रिविक्रम मानवाचे मन, प्राण आणि प्रज्ञा तसेच भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नियंत्रित करतो व आपल्याला पूर्णपणे निर्भय बनवण्याची 'त्याची' इच्छा असते.