Discourse of Sadguru Shree Aniruddha

(Thursday. 22nd June 2023)

In this Marathi pravachan, Sadguru Aniruddha Bapu has discussed various aspects of human life.
- He talks about the appropriate medical care one should take, especially after the Covid pandemic, and to avoid Long Covid.
- Further, Sadguru Bapu talks about the importance of having good and healthy social and family relations and stresses on their need.
- Here, he has also praised the development and progress India has achieved in the past 9 years.

या मराठी प्रवचनात सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी मानवी जीवनातील विविध पैलूंवर विवेचन केले आहे.
- योग्य वैद्यकीय काळजी घेण्याबाबत विशेषत: कोविड महामारी नंतर आणि लाँग कोविड टाळण्याबद्दल सद्गुरु बापू आम्हाला सांगतात.
- पुढे, सद्गुरु बापू चांगल्या आणि निकोप सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांच्या महत्त्वाबद्दल बोलतात आणि त्यांच्या गरजेवर भर देतात.
- शिवाय, येथे त्यांनी गेल्या 9 वर्षांत भारताने केलेल्या विकासाची आणि प्रगतीची प्रशंसादेखील केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Scroll to top